अमरावती: बडनेरा प्रभाग २२, बरूडा – नागरिकांचा संताप, रस्त्यावर उतरले
बरूडा पाण्याची टाकीजवळ : प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिक आज १७ सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी १ वाजता रस्त्यावर उतरले. कारण ठेकेदाराने परिसरातील कचरा नीट उचलण्याऐवजी तोच रस्त्यावर टाकल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. या निष्काळजीपणामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे पडून दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे.नागरिकांनी ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. . संबंधित ठेकेदाराविरोधात तात्काळ कारवाई करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे.“कचरा टाकणारा ...