सेनगाव: विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात,तात्काळ दखल घ्या अन्यथा आंदोलन,प्रहारचे तालुकाध्यक्ष बालाजी गायकवाड
सेनगाव तालुक्यामध्ये सद्यस्थितीत विजेचा मोठ्या प्रमाणात लपंडाव सुरू असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड झाल्याने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे त्यामुळे तात्काळ सदर विषयाकडे लक्ष द्या अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख बालाजी गायकवाड यांनी आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता दिला. अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत असताना त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला.b