नाशिक: धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देऊ नका : लकी जाधव
Nashik, Nashik | Oct 13, 2025 हैदराबाद गॅझेट वरून बंजारा समाजाने मोठ्या प्रमाणात आक्रमक पवित्र घेतल्याने त्यात लक्ष्मण हाके यांनी धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण द्या अशी मागणी केल्याने आता आदिवासी समाज हे मोठ्या प्रमाणात करत आहे आज दिनांक 13 सोमवार रोजी ईदगाह मैदान येथून सुरू झालेली रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन थांबली यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली तर थेट 25 मागण्यांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात लहान-मोठ्यांसह परिचारिका ही उपस्थित होत्या.