Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नांदेड: शहर वाहतूक शाखा वजीराबाद व इतवारा यांची अवैध प्रवासी वाहतूक विना वाहन परवाना चालणाऱ्या वाहनाविरुद्ध धडक कार्यवाही

Nanded, Nanded | Dec 12, 2025
नांदेड शहरात वाढत असलेली ट्राफिक समस्या आटोक्यात आणण्यासाठी शहरात चालणारी अवैध प्रवासी वाहतूक तसेच विनापरवाना चालणारे वाहने भार्गव वेगाने चालणारे वाहारे फटाका बुलेट व फळांच्या गाड्यांचे रस्त्यावरील अतिक्रमण या अनुषंगाने शहर वाहतूक शाखा वजीराबाद व इतवारा यांनी सदर प्रकरणे धडक कारवाई करत एकूण 284 केसेस करून दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती आजरोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास देण्यात आली आहे.
नांदेड: शहर वाहतूक शाखा वजीराबाद व इतवारा यांची अवैध प्रवासी वाहतूक विना वाहन परवाना चालणाऱ्या वाहनाविरुद्ध धडक कार्यवाही - Nanded News