हिंगोली: जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत दिव्यांगप्रति संवेदनशीलता जागृती कार्यशाळा संपन्न
हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालयात आज दिनांक 15 ऑक्टोंबर वार बुधवारी रोजी दुपारी एक वाजता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 नवे दिव्यांगाप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळा संपन्न झाली आहे तर यावेळी जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते