रिसोड तालुक्यातील गणेशपुर येथे जुन्याचे वादाचे कारण समोर करून एकास दगडाने डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना दिनांक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता च्या दरम्यान घडली याप्रकरणी चार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी 23 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता दिली आहे