बसमत: वसमत तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी कॅबिनेट मंत्रिमंडळात आमदार राजू नवघरेंनी केली आहे
वसमत तालुक्यात मागील आठ दिवसापासून ढगफुटी सदस्य पावसाने शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाली आहे ती नुकसान भरपाई तात्काळ सरकारने द्यावी यासाठी आज वसमत मतदार संघाचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मागणी केली आहे आता ही मागणी कधी मंजूर होणार आणि शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे भरपाई कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे