कारंजा: कारंजा शहरातील काही भागांना आज सकाळी पाणी पुरवठा, काही भागांना नाही!
Karanja, Washim | Sep 30, 2026 कारंजा शहराच्या काही भागांना 30 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत पाणी पुरवठा सुरू राहील. मात्र, अनेक भागांना नियमित वेळेत पाणी मिळणार नाही. प्रशासनाने संध्याकाळपर्यंत पुरवठा करण्याचा विचार केला असून नंतर वेळ कळवले जाईल.