पारनेर: टाकळी ढोकेश्वर ते पारनेर रस्त्यावर वाळू चोरी करणाऱ्या पाचांना अटक
टाकळी ढोकेश्वर ते पारनेर मार्गावर ढंपरने वाळू चोरी करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून १ कोटी १६ लाख ९५ हजार रुपयांच्या वाळूचा मद्देमाल जप्त करण्यात आला.