धक्कादायक घटना! 😱
आज South Campus परिसरात एका हॉस्टेलची इमारत अचानक कोसळल्याची माहिती समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली विद्यार्थी अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले असून, सध्या मृतांचा किंवा जखमींचा अधिकृत आकडा स्पष्ट झालेला नाही.
⚠️ अधिकृत माहिती येईपर्यंत अफवा किंवा अपुष्ट बातम्या शेअर करू नका.
📲 अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी Times of Maharashtra News ला Follow करा.
#SouthCampus #HostelCollapse #DelhiNews #BreakingNews #BuildingCollapse #Students #StudentSafety #DelhiBreakingNews #IndiaNews #BreakingNewsIndia #LatestNews #HostelNews #NewsUpdate #ViralNews #TimesOfMaharashtra