वरूड: अल्पवयीन मुलीला पळवले गुन्हा दाखल वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीतील घटना
Warud, Amravati | Nov 27, 2025 अल्पवयीन मुलीला पळण्याची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीत घडली असून या संदर्भात वरून पोलीस स्टेशन येथे महिलेच्या तक्रारीवरून वर्ड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध किंवा दाखल केला आहे पुढून तपास वरुड पोलीस करत आहे.