जालना: जुना जालन्यातील मिलन चौकात किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी; पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला..
रात्रीच्या गर्दीच
Jalna, Jalna | Jul 11, 2026 जुना जालन्यातील मिलन चौकात किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी; पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.. रात्रीच्या गर्दीच्या वेळी अज्ञात व्यक्तींमध्ये राडा; कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुकाने बंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली.. आज दिनांक 11 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जुना जालना परिसरातील गजबजलेल्या मिलन चौकात शुक्रवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून काही अज्ञात व्यक्तींमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. गर्दीच्या वेळी