Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीप्रकरणी सखोल चौकशी होणार; नागपूर महानगरपालिका घेणार विशेष बैठक ​

Nagpur Urban, Nagpur | May 21, 2026
महानगरपालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या कथित छेडछाड आणि असभ्य वर्तवणुकीच्या प्रकरणाची नागपूर महानगरपालिका प्रशासनाकडून अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती नागपूर महानगरपालिकेच्या महापौर यांनी दिली आहे. या घटनेबाबत महिला कर्मचाऱ्यांच्या एका मोठ्या शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.

MORE NEWS