पाथ्री: पाथरीतील शेतकऱ्यांचा ऊसासाठी 4250 रुपये पहिली उचल द्या म्हणून आंदोलन
पाथरी येथे शेतकऱ्यांनी ऊसाची पहिली उचल 4250 रुपये ठेवा आणि कारखान्याच्या प्रदूषणावर बंदी घाला अशी मागणी करत श्री रेणुका शुगर कारखान्यासमोर 19 ऑक्टोबरला आंदोलन केले. कारखाना प्रशासनाच्या तडजोडीशिवाय ऊस गव्हाण बंद ठेवण्यात आला आहे.