नागपूर शहर: ऑपरेशन थंडरचा धडाका, नागपूर शहरातील 'या' हुक्का पार्लरवर करण्यात आली कार्यवाही : पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल
पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी 12 मेला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात ऑपरेशन थंडर ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून या अंतर्गत काही हुक्का पार्लरवर देखील कार्यवाही करण्यात आली आहे याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.