Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

अलिबाग: प्रियकराला घरात कोंडले अन् 23 लाखांचे ऐवज लुटले

Alibag, Raigad | Apr 23, 2026
भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या आपल्या प्रियकराला घरात कोंडून 23 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करुन, आपल्या साथीदारा बरोबर उत्तरप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेली राणी विनायक चव्हाण (रा. धानसर, तळोजा) आणि तिचा साथीदार शुभम पप्पु उर्फ पवनकुमार जयसवाल (वय 26) या दोघांना पोयनाड पोलिसांनी केवळ 12 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 23 लाख 5 हजार रुपयांचा 100 टक्के मुद्देमाल परत मिळवण्यात यश मिळवले आहे.