नागपूर शहर: प्रताप नगर येथील चर्चित महिलेचा नदीत आढळला मृतदेह; हत्या की आत्महत्या?चर्चेला उधाण
प्रतापनगर येथील रहिवासी असलेल्या अश्विनी उर्फ आषी डे हिचा मृतदेह कन्हान नदीच्या पात्रात आढळून आला. तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.मृत आषी ही अमली पदार्थांशी संबंधित प्रकरणात खबऱ्या म्हणून काम करत असल्याची व एका पुरुषा मित्रासोबत वाद झाल्याची चर्चा आहे,