यावल: यावल येथील शेतकी संघाच्या सभागृहात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची बैठक, नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनात जाण्याची तयारी
Yawal, Jalgaon | Oct 19, 2025 यावल शहरात तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे सभागृह आहे. या सभागृहात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची बैठक तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये दिनांक २८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे संघटनेचे महाएल्गार आंदोलन होणार आहे त्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संकेत कार्यकर्त्यांनी यावे असे आवाहन करण्यात आले आहे. व त्या संदर्भातील नियोजन या बैठकीत करण्यात आली.