नागपूर शहर: कुख्यात टोळीवर करण्यात आली मोक्का अंतर्गत कार्यवाही : कैलास देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश देशमाने यांनी 2 एप्रिलला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार, नंदनवन हद्दीतील कुख्यात टोळीवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे. या टोळीवर अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहे. याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.