पारशिवनी: अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन तरुणाला गुन्हे शाखा पोलीसांनी पकडले.अग्निशस्त्र४० हजाररूपयां चा मुद्देमाल जप्त.
पारशिवनी पोलिस स्टेशन च्या हदीत अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन तरुणाला गुन्हे शाखा पोलीसांनी पकडले. अग्निशस्त्र किमत ४०हजाररूपयां चा मुद्देमाल जप्त.स्थानिगुन्हेशाखा नाग.ग्रा.ची कामगिरी. पुढील तपास पारशिवनी पुलिस यांनी २० अप्रैल प्र्य पि सि . आर घेऊन तपास करित आहे