वाशिम: नांदेड – निझामुद्दीन दरम्यान विशेष रेल्वे गाडीची सोय
Washim, Washim | Oct 11, 2025 नांदेड – निझामुद्दीन दरम्यान विशेष रेल्वे गाडीची सोय सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेमार्फत हुजूर साहिब नांदेड ते हजरत निझामुद्दीन दरम्यान एकतर्फी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्र. 07699 हुजूर साहिब नांदेड ते हजरत निझामुद्दीन विशेष ; •प्रस्थान : हुजूर साहिब नांदेड वरून दिनांक 12.10.2025 (रविवारी) रात्री 22.55 वाजता सुटेल •आगमन : हजरत निझामुद्दीन मंगळवारी सकाळी 09.30 वाजता पोहोचेल पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम अकोला, शे