Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

आर्णी: आर्णी–केळापूर भाजपचे आमदार राजू तोडसाम विरोधात कुऱ्हा येथे बंजारा समाज आक्रमक...

Arni, Yavatmal | Nov 19, 2025
सध्या राज्यात बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी समाज एकवटला असताना भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनी बंजारा समाजातील नेत्यांबद्दल वादग्रस्त विधान केल्याची चर्चा होती. अशात आमदार राजू तोडसाम कुऱ्हा येथे एका कार्यक्रमासाठी आले असता तिथे बंजारा समाजातील नागरिकांनी त्यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली.