रिसोड: अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर रिसोड पोलीसांची कारवाई एक लाख वीस हजार दंड
Risod, Washim | Oct 11, 2025 दिनांक 9 व 10 ऑक्टोबर रोजी रिसोड शहरातील प्रमुख मार्गावर रिसोड पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत एक लाख वीस हजार रुपये दंड ठोठावला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता दिली आहे