मोर्शी: शिरखेड फाट्याजवळ बोलेरो पिकप वाहनाच्या धडकेत, दुचाकी चालकाचा मृत्यू
अमरावती मोर्शी मार्गावरील शिरखेड फाट्याजवळ, दुचाकीला बोलेरो पिकप वाहनाची धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना, दिनांक 16 ऑक्टोबरला रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली आहे. दिनांक 16 सप्टेंबरला रात्री साडेआठ वाजता च्या दरम्यान फंदे ज्वेलर्सचे संचालक तुळशीदास फंदे हे आपल्या दुचाकीने अमरावती वरून मोर्शी कडे येत असताना हा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असल्याने त्यांचा मृत्यू झाला