Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

पुसद: माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा

Pusad, Yavatmal | Dec 3, 2025
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी अंदाजे 11 वाजता दिव्यांग जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना जेवण फळ वाटप करून जागतिक अपंगदिन साजरा करण्यात आला.