अमरावती: मनपा प्रशासनाकडून स्वच्छता व आरोग्य या गोष्टींकडे मोठ्या प्रमाणत दुर्लक्ष,मनसे कडून स्वखर्चाने पावडर चे वाटप
आज १९ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी ११ वाजता प्रभाग क्र.१७ गडगडेश्वर, रवीनगर ' मनीष इलेक्ट्रॉनिक्स,जवळ ब्लिचिंग पावडर चे वाटप परिसरातील नागरिकांना सचिन बावणेर शहर अध्यक्ष (बडनेरा विधानसभा ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कडून स्वखर्चाने करण्यात आले आहे.मनपा प्रशासनाकडून स्वच्छता व आरोग्य या गोष्टींकडे मोठ्या प्रमाणत दुर्लक्ष होत असतांना मनसेकडून नागरिकांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे.तसेच शहर उपाध्यक्ष पवन लेंडे, शहर उपाध्यक्ष मनीष देशमुख,कामगार सेना चिटणीस विक्की थेटे....