तुमसर: रुपेरा येथील हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या आरोपीला ९ महिन्यासाठी हद्दपार करण्याचे आदेश
तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजा रुपेरा येथील हातभट्टीची दारू विक्री करणारा आरोपी संजय घुडन खरोले याला दि. 11 सप्टेंबर 2025 ते 11 जून 2016 पर्यंत भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्याच्या बाहेर 9 महिन्यासाठी हद्दपार करण्याचे आदेश माननीय उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय तुमसर यांनी आदेश दिले आहे.