कल्याण: साईट दिली नाही म्हणून बस चालकाला दुचाकी वरील दोघांनी दगडाने मारून केले गंभीर जखमी, घटना कॅमेरात कैद
Kalyan, Thane | Sep 16, 2025 कल्याणमध्ये एक मारहाणीची घटना घडली आहे. कल्याणच्या उसाटणे येथे रस्त्यावरून एक खाजगी बस जात असताना वाहतूक कोंडी झाली होती.त्या वाहतूक कोंडीमधून बस चालकाने एका दुचाकीलासाईट दिली नाही म्हणून त्या रागातून त्या बस चालकाला खाली उतरवून दुचाकी वरील दोघांनी दगडाने डोक्यात मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले आहे. मारहाणीचा सर्व प्रकार बस मध्ये बसलेल्या एका व्यक्तीने मोबाईल मध्ये चित्रित केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.प्रकरणी दोघांविरोध हे लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल