बाम्पेवाडातील वसंता मेश्राम यांचा जीव घेणारी हीच ती वाघिन. जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी
Mul, Chandrapur | Mar 25, 2026 बाम्पेवाडा येथे वसंता मेश्राम यांचा १९ मार्च २०२६ रोजी बळी घेणारी हीच ती वाघीण. हिला आता मानवी रक्ताची चटक लागली. मंगळवारी (दि. २४) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ही उमरझरी-बाम्पेवाडा रस्त्यावर आली. काहींनी तिचा व्हिडीओ बनविला. आता या वाघिणीचा वनविभाग बंदोबस्त करणार का? नागरिकांना काय वाटते. या वाघिणीला जेरबंद केले पाहिजे का? आपण व्यक्त व्हा वनविभागाला कळवा. 4:20 pm