पोलीस ठाणे सोनाळा अंतर्गत मिशन परिवर्तन उपक्रमाच्या माध्यमातून दामिनी पथकाने शालेय विद्यार्थिनींमध्ये महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली. महिला हेल्पलाईन १०९१ व आपत्कालीन सेवा ११२ याबाबतही विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली.
#BuldhanaPolice #बुलढाणा_पोलीस #DaminiPathak #दामिनीपथक #MissionParivartan #मिशनपरिवर्तन #WomenSafety #महिलासुरक्षा #StudentSafety #विद्यार्थीसुरक्षा #CyberSafety #1091 #Dial112 #SafeBuldhana
@dgpmaharashtra

@dgpmaharashtra - Buldhana News