Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
भारत
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शिक्षा
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
यूपी
Pm

परभणी: मा.उपाध्यक्ष जिल्हा परीषद परभणी श्री श्रीकांत विटेकर यांना "माझं गाव, आरोग्य संपन्न गाव" अभियानात सहभागाबाबतचे पत्र मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांच्या हस्ते देण्यात आले.

148 views | Parbhani, Maharashtra | Mar 27, 2026
परभणी:(२७ मार्च ) सार्वजनिक आरोग्य विभागा द्वारे राबविण्यात येणाऱ्या *"माझं गाव, आरोग्य संपन्न"* गाव अभियानाच्या १ एप्रिल २०२६ पासून परभणी जिल्ह्यात यशस्वीतेसाठी मार्गदर्शन, प्रेरणा,व सक्रिय सहभागाबाबतचे पत्र मा. उपाध्यक्ष जिल्हा परिषद परभणी श्री. श्रीकांत विटेकर यांना देण्यात आले. यावेळी मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ सर यांनी अभियानची माहिती दिली. समवेत कक्ष अधिकारी, प्रशासकीय अधिकारी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी व आरोग्य विभागातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.