परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे. या दौऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता. उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा बाहेर पडले आहेत. त्यामुळे मला आनंद आहे. व उद्धव ठाकरे टोमणे मारण्यापलीकडे काही करू शकत नाही. अशी मुख्यमंत्र्यांनी यावेळी टीका केली