जालना: जालना मनपाची अर्थसंकल्पीय विशेष सभा आज; विकास आराखड्यावर होणार सखोल चर्चा..
Jalna, Jalna | Mar 30, 2026 जालना मनपाची अर्थसंकल्पीय विशेष सभा आज; विकास आराखड्यावर होणार सखोल चर्चा.. आज दिनांक 30 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेची सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीची महत्त्वपूर्ण अर्थसंकल्पीय विशेष सभा सोमवार, दिनांक ३० मार्च २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत आगामी वर्षाचा अंदाजित अर्थसंकल्प सादर केला जाणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध योजनांवर सविस्तर चर्चा होणार आहे. विश