Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: सक्करदरा परिसरात 'ऑपरेशन थंडर २.०' अंतर्गत मोठी कारवाई; तिघे तस्कर अटकेत: नंदा मनगटे पोलीस निरीक्षक ​

Nagpur Urban, Nagpur | May 5, 2026
गुन्हे शाखा युनिट 4 च्या पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी पाच मेला दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखा युनिट-०४ च्या पथकाने सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. 'ऑपरेशन थंडर २.०' अंतर्गत आशीर्वाद नगर भागात धाड टाकून पोलिसांनी तीन आंतरराज्यीय तस्करांना अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिली आहे.

MORE NEWS