कल्याण रस्त्यावर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या पाच जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
नगर: कल्याण रस्त्यावर पोलीसांवर हल्ला करणाऱ्यांना पोलीस कोठडी: तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा - Nagar News