Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

श्रीमती वंदना फुटाणे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांचे आवाहन.

1k views | Nanded, Maharashtra | Mar 25, 2026
📢 नांदेड जिल्हा शिक्षण विभागाचे आवाहन! लेक वाचवा, लेक शिकवा आणि आता लेकीला 'गर्भाशय मुखाचा कर्करोग' मुक्त करा! 🌸 १४ ते १५ वयोगटातील मुलींच्या पालकांनो, आपल्या मुलीचे HPV लसीकरण करून तिला सुरक्षित भविष्याची भेट द्या. कर्करोगावर प्रतिबंध हाच खरा उपचार आहे. 📍 अधिक माहितीसाठी आपल्या मुलीच्या शाळेतील मुख्याध्यापकांशी किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधा. #Nanded #CervicalCancerAwareness #HPVVaccine #HealthEducation #ZP_Nanded #HealthMision

MORE NEWS