अलिबाग: आ महेंद्र थोरवे यांच्यावर महिलेचे गंभीर आरोप
वकील तृषांत आरडे मारहाण प्रकरणी पत्नी किशोरी आरडेची सी एम कडे धाव
Alibag, Raigad | Oct 13, 2025 शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप एका महिलेने केलाय. वकील असलेले प्रशांत आरडे यांच्यावर आमदार महेंद्र थोरवे यांच्या काही माणसांनी मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप वकील तृषांत आरडे यांच्या पत्नी किशोरी आरडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महिला राज्य आयोग आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली आहे,मात्र कोणत्याच यंत्रणेकडून मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.