औंढा नागनाथ: शिरला येथे माहेरावरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ,सासरकडील सात जणावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला येथे दिनांक २१, मार्च २०२२ पासून ते दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ गुरुवार रोजी पर्यंत तुला मुलीच होत आहेत त्यामुळे माहेराहून पैसे घेऊन ये म्हणत मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी विवाहिता रोहिणी पंचलिंगे हिने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या रामेश्वर पंचलिंगे, देवराव पंचलिंगे,त्रिवेणी पंचलिंगे यांच्यासह चार जणांवर १६ ऑक्टोबर गुरुवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.