Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

उमरझरी येथे शेतात मिरच्या तोडणाऱ्या महिलेवर वाघाने केला हल्ला, माहेश्वरी नेवारे नेपाल रंगारी अविनाश ब्राह्मणकर यांची भेट

Sakoli, Bhandara | Mar 28, 2026
उमरझरी येथील रहिवासी असणाऱ्या माया रामकृष्ण सोनवाणे वय 50 ही महिला शनिवार दिनांक 28 मार्चला सकाळी आठ वाजता शेतात मिरच्या तोडत असताना पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करून त्जखमी केले जवळच काम करणारे तिचे पती रामकृष्ण सोनवाणे यांनी जोराने आरडाओरडा केला आजूबाजूच्या शेतात काम करणारे सर्व शेतकरी धावून आल्याने वाघ पळाला परंतु यात माया सोनवणे या मात्र वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहे जि प सदस्य अविनाश ब्राह्मणकर मा जि प सदस्य माहेश्वरी नेवारे व नेपाळ रंगारी यांनी वन विभागांनी त्वरित आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे

MORE NEWS

उमरझरी येथे शेतात मिरच्या तोडणाऱ्या महिलेवर वाघाने केला हल्ला, माहेश्वरी नेवारे नेपाल रंगारी अविनाश ब्राह्मणकर यांची भेट - Sakoli News