वाशिम (दि.३१, डिसेंबर): वाशिम तालुक्यातील अडोळी येथे आज आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरा मध्ये बी.पी, शुगर, हिमोग्लोबिन, सिकलसेल तपासणी करून आयुष्मान कार्ड नोंदणी करण्यात आली. याचा अबालवृद्धानी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
अडोळी येथे महाराष्ट्र समृद्ध पंचायत अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. - Washim News