अक्कलकुवा: अक्कलकुवा तालुक्यात काँग्रेसला खिंडार शेकडो कार्यकर्ताचा आमदार आमश्या पाडवी यांचा उपस्थितीत आमदार कार्यालय येथे प्रवेश
अक्कलकुवा तालुक्यातील दहेल आणि खोडी येथील 5 ग्रामपंचायत सदस्यसह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश सोहळा पार पडला आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य दिनकर तडवी, रामसिंग पाडवी, काळूसिंग वसावे, हांजा वसावे यांच्या सह किसनसेठ वसावे यांच्या सह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते शिवसेना पक्षात प्रवेश केले आहे.