पारशिवनी: नळालाअशुद्धुपाणी.नागरिकाचे आरोग्यधोक्यात नगरसेविका रुबीनावाघाडेच्या नेतत्वात मु अ वैद्यकीय अधिकारी . ग्रा रुग्णा निवेदन
u रिशिवनी शहरात नळाला अशुद्धुपाणी. शहरातील नागरिकाचे आरोग्यधोक्यात नगरसेविका रुबीना सलिम वाघाडे च्या नेतत्वात नगर पंचायत मुख्याधिकारी, तालुकावैद्यकीय अधिकारी व ग्रामीणरुग्णालय अधिक्षक डॉक्टर यांना निवेदन देऊन मागणी केली