हवेली: निगडी येथे खोल खाणी मध्ये पडलेल्या श्वानाला अग्निशमन दलाने वाचविले
Haveli, Pune | Nov 1, 2025 निगडी प्राधिकरण येथे तीस फूट खोल खाणीमध्ये गर्भवती डोळ्यानी अंध असलेले श्वान पडल्याची माहिती ही अग्निशमन दलाला मिळाली. यावेळी गांभीर्य लक्षात घेऊन दोरखंडाच्या साह्याने अग्निशमन दलाने या श्वानाची खोल खाणीमधून सुटका केली.