हिंगोली: दसरा महोत्सवात हळद संशोधन केंद्राला शेतकऱ्यांकडून भरघोष प्रतिसाद
हिंगोलीतील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचा दसरा महोत्सवात हळद स्टॉल शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मोफत माहिती पुस्तिका देत आहे. अध्यक्ष हेमंत पाटील यांनी १८ ऑक्टोबरला स्टॉलची पाहणी केली व वसमत हळदीच्या ओळखीचा आग्रह मांडला.