Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

घनसावंगी: घुंगर्डे हादगावात बिबट्याची दहशत; सलग दोन दिवस एकाच शेतकऱ्यांच्या दोन वासरांचा फडशा, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण..

Ghansawangi, Jalna | Jun 21, 2026
घुंगर्डे हादगावात बिबट्याची दहशत; सलग दोन दिवस एकाच शेतकऱ्यांच्या दोन वासरांचा फडशा, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.. वनविभागाच्या निष्क्रीयतेवर संताप; बिबट्याच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांची जोरदार मागणी.. शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण; पिंजरे व कॅमेरे बसविण्याची मागणी.. आज दिनांक 21 रविवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार सुखापुरी-घुंगर्डे हादगाव परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन दिवस एकाच