नागपूर शहर: किरकोळ वादातून ट्रक चालकाकडून पादचाऱ्याची हत्या; आरोपीला अटक
5 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ट्रक चालकाने किरकोळ वादातून पादचाऱ्याच्या पोटावर हातोड्याने वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चालकास अटक केली आहे.मृतकाचे नाव राजन रंजन यादव (वय ३९ वर्षे) असे सांगण्यात आले आहे तर आरोपी प्रवीण अरुण बागडे त्याला पोलिसांनी अटक केली आहे.फिर्यादी गौरव उईके आणि त्यांचे मित्र कामावर पायी जात असताना, आरोपी ट्रक चालकाने जोराने हॉर्न वाजवून धडक