जळगाव: जळगाव जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मोठा पाऊस झाला असून या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथे माहिती दिली
जळगाव जिल्ह्यात पाचोरा जामनेर परिसरात मोठ्या प्रमाणात ढग फुटी सदृश्य पाऊस झाला असून असा संदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी17 सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता माहिती दिली