Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर शहर: कर्जाच्या ओझ्यामुळे बेपत्ता झालेले कुटुंब सुखरूप सापडले, धंतो#ली पोलिसांनी असा केला तपास

Nagpur Urban, Nagpur | Jul 9, 2026
धंतोली परिसरातील एक कुटुंब २४ जून रोजी कोणालाही न सांगता अचानक बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांच्या काकांनी पोलीस ठाण्यात 'मिसिंग' तक्रार दाखल केली होती.मिळालेल्या माहितीनुसार, सदर कुटुंब कोणाचेही काहीही कर्ज फेडू न शकल्यामुळे आणि आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे पुण्याला निघून गेले होते.

MORE NEWS