जालना: बोराखेडी गायके येथे शेतकऱ्यांच्या शेतातील मिरचीचे झाडे अज्ञात व्यक्तीने टाकले उपटून
Jalna, Jalna | Jul 16, 2026 आज दिनांक 16 जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील बोरखेडी गायके येथे शेतकरी रामेश्वर कडूबा गायके यांच्या गट क्रमांक 107 मध्ये त्यांनी उन्हाळ्यामध्ये लागवड केलेली मिरचीची झाडे 15 जुलै 2026 रोजी च्या सुमारास कुठल्यातरी अज्ञात व्यक्तीने त्यांची मिरचीचे झाडे उपटून टाकत हजारो रुपयांचे नुकसान केले आहे झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी होत आहे.