Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

" जागतिक आरोग्य दिन " नांदेड जिल्ह्यात उत्साहात साजरा होणार.

1.7k views | Nanded, Maharashtra | Apr 6, 2026
नांदेड जिल्ह्यात ७ एप्रिल रोजी 'जागतिक आरोग्य दिन' उत्साहात साजरा होणार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी!” या घोषवाक्यासह आरोग्य जनजागृतीवर भर माझं गाव आरोग्य संपन्न गाव